¡Sorpréndeme!

पुण्यात भर पावसात हक्काच्या घरासाठी आंदोलन| Pune| Yuvak kranti Dal |Sakal Media |

2021-07-16 263 Dailymotion

पुण्यात भर पावसात हक्काच्या घरासाठी आंदोलन| Pune| Yuvak kranti Dal |Sakal Media |
पुणे - न्यु कोपरे गावातील पुर्नवसन न झालेल्या वंचित कुटुंबाचे पुर्नवसन झालेच पाहिजे या मागणीसाठी डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या मार्गदर्शनाखाली युवक क्रांती दलाच्या वतीने काकडे कन्स्ट्रक्शन कंपनीची साईट, आंबेडकर चौकाजवळ, कर्वे नगर, या ठिकाणी भर पावसात आंदोलन करण्यात येत आहे.यावेळी प्रचंड प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला असून आंदोलनात महिलांचा देखील सहभाग आहे.
#Pune #Rehabilitation #drkumarsaptarshi #Home #Newkoparevillage #Yuvakkrantidal #kakadeconstruction